South Indian & Kolhapuri cook required, साऊथ इंडियन आणि कोल्हापुरी कूक हॉटेलसाठी स्वयंपाकी आवश्यक!
इडली, डोसा, उत्तपा,मिसळ , पाव भाजी आणि इतर कोल्हापुरी पारंपरिक पदार्थ बनवण्यात कुशल व्यक्ती आवश्यक. राहण्याची आणि जेवणाची सुविधा उपलब्ध. संपर्क:7977931477
हॉटेलचा पत्ता - उत्तूर फाटा, भादवण
प्रो. प्रा. अमर मधुकर पाटील