आमच्या Snacks Food साठी kitchen कामासाठी staff पाहिजे आहे.
काम: Kitchen मधील basic काम
Vada Pav, Samosa, bhaji Snacks Food बनवणे
स्वच्छता ठेवणे
Salary: अनुभवावर ठरेल
Requirement:
मेहनती आणि प्रामाणिक व्यक्ती
Hotel / food line experience असेल तर पहिले प्राधान्य
Contact: 7666616632
Interested असाल तर call किंवा WhatsApp करा.
Immediate joining available.