सुवर्णसंधी सुवर्णसंधी सुवर्णसंधी !!!
मुलींसाठी आणि महिलांसाठी नोकरीची सुवर्णसंधी..
वयोमर्यादा: १८ पूर्ण ते ३५
शिक्षण: किमान १० वी / १२ वी पास
सुविधा: पी एफ / ई एस आय सी, एक वेळचा फ्री नाश्ता
ट्रान्सपोर्ट: ठाणे आणि भांडुप स्टेशन च्या स्टॉप्स पासून बस सोय उपलब्ध.
शिफ्ट: तीन शिफ्ट वर्किंग १स्ट, २ंड, ३ई (कामावर न्यायला आणि सोडायला बस सुविधा उपलब्ध)
रविवार आणि नॅशनल हॉलिडे ऑफ
कामाचे ठिकाण: महापे, Navi Mumbai
संपर्क: 8104008126