(स्वयंपाक, मुलांची देखभाल, नाश्ता – Part-time / Full-time / Live-in)
Part-time – ठराविक तास
Full-time – सकाळ ते संध्याकाळ
Live-in (२४x७) – घरात राहून काम
✅ रोज सकाळचा नाश्ता बनवणे
✅ घरचा स्वयंपाक करणे
✅ लहान मुलांची देखभाल – खाणं, खेळणं, झोप वगैरे
✅ स्वयंपाकघर व घर स्वच्छ ठेवणे
🔸 किमान १ वर्षाचा अनुभव असावा
🔸 स्वयंपाक आणि मुलांची काळजी घेण्यात रुची असावी
🔸 कोळशेत किंवा जवळपास राहणाऱ्यांना प्राधान्य
🔸 स्वच्छ, प्रामाणिक आणि जबाबदार असावी
💰 अनुभव व कामाच्या स्वरूपानुसार योग्य पगार
🏠 Live-in साठी राहण्याची व जेवणाची सोय मोफत
8928999329 वर कॉल किंवा WhatsApp करा
तुमचं नाव, वय, अनुभव आणि सध्याचं ठिकाण कळवा