🛻✨ ड्रायव्हरची तातडीने आवश्यकता! ✨🛻
📍 लोकेशन: पुणे (खराडी आणि हिंजेवाडी)
✅ विश्वसनीय कंपनी | उत्तम पगार | विमा सुरक्षेसह नोकरी
🌙 नाईट शिफ्ट – खराडी
🕒 ड्युटी वेळ: संध्याकाळी ७ ते सकाळी ७
👥 काम: कर्मचारी पिकअप व ड्रॉप
💰 पगार: ₹23,000/- प्रती महिना
🚗 आऊट स्टेशन भत्ता: ₹300/- प्रति ट्रिप
☀️ डे शिफ्ट – हिंजेवाडी
🕒 ड्युटी वेळ: सकाळी ७ ते संध्याकाळी ७
👥 काम: कर्मचारी पिकअप व ड्रॉप
💰 पगार: ₹20,000/- प्रती महिना
🚗 आऊट स्टेशन भत्ता: ₹300/- प्रति ट्रिप
🛡️ कंपनीचे फायदे:
मेडिकल इन्शुरन्स – ₹10 लाख
अपघात विमा – ₹10 लाख
📜 आवश्यक कागदपत्रे:
✔️ ड्रायव्हिंग लायसन्स (TR/LMV)
✔️ आधार कार्ड
✔️ पासपोर्ट साईझ फोटो (असल्यास)
📌 ताबडतोब जॉईनिंगची संधी – मर्यादित जागा!
📞 संपर्क:
📱 9225585200 / 020 676401000
👉 पूजा मॅडम यांच्याशी संपर्क साधा
📩 अर्ज पाठवा: hr@indian-drivers.com
🏢 ऑफिस पत्ता:
शशिकांत बिल्डिंग, ऑफिस नं. ५, तिसरा मजला
२८१ काँग्रेस भवनच्या मागे, मनपा PMT स्टँडजवळ,
शिवाजीनगर, पुणे – ४११००५
📍 लोकेशन लिंक
https://maps.app.goo.gl/UMtZjQncahN9c4hSA