💥 वाहचालक पाहिजेत 💥 पार्ट टाईम, फुल टाईम, उबेर कंपनी मध्ये , गाडी चालवण्यासाठी वाहचालक पाहिजेत, , पगार कमिशन बेस वर पुढील प्रमाणे राहील, , नेट अर्निंनींग/ऑपरेटर वर 35% राहील, उबेर मध्ये 12 तासात 14 ट्रिप ला 100/ , 24 तासात 26 ट्रिप ला 200/ बोनस (इन्सेन्टिव्ह) मिळेल. वाहन चालकाची, जेवणाची, राहण्याची सोय (चालकांच्या खर्चाने ) करण्यात येईल, ठिकाण, अमर इंटरप्राइजेस,शॉप नं 3, नाकोडा कॉर्नर,अतिथी हॉटेल जवळ , विश्रांतवाडी, पुणे. महाराष्ट्र. अटी : उबेर अकॉउंट चालू पाहिजे, नवीन असाल तर उबेर अकॉउंट काढून दिले जाईल, 🙏 संपर्क : लक्ष्मण जाधव 8007450309