*नौकरीची सुवर्ण संधी*
*मुंबई आणि पुणे मध्ये मोठ्या प्रमाणात पिकर पॅकर साठी मुले पाहिजेत*
*कामाचे स्वरुप - पिकर पॅकर - व्हेजिटेबल पॅकिंग करणे*
*पगार- 15511/- इन हॅण्ड इन्क्लूडिंग अटेंडन्स बोनस + पी. एफ आणि ई.एस.आय.सी + 108 रु तासाला ओव्हर टाइम*
*शिफ्ट टायमिंग- सेकंड शिफ्ट दुपारी आणि नाईट शिफ्ट असणार दोन्ही शिफ्ट रोटेशनल असणार*
*वयाची अट - 18 वर्ष ते 32 वर्ष*
*अनुभवाची काहीही अट नाही.*
*लागणारी कागदपत्र*
*बायो-डाटा*
*अधार कार्ड*
*पॅन कार्ड*
*बँक डीटेल्स*
*इच्छुक असल्यास त्वरित खालीलदिलेल्या नंबर वर संपर्क करा*
*संपर्क प्रमुख - संदीप जगताप*
*8010347364*
*हा मेसेज गरजू मुलांपर्यंत पोचवण्यास सहकार्य करा*
*धन्यवाद*