पैसे कमावण्याची सुवर्णसंधी !!!!
Blinkit या नामवंत कंपनीमध्ये Picker - Packer म्हणून नोकरी करण्याची संधी उपलब्ध आहे.
कामाचे स्वरूप :
Order प्रमाणे Product काढून देणे, गाडी Unloading , Loading करणे , Products व्यवस्थित जागेवर लावणे आणि त्यांचा हिशोब ठेवणे.
काम वेगवेगळ्या shift मध्ये चालते (24 • 7 ).
Supervisor ने नेमून दिलेले काम वेळेत करणे अनिवार्य आहे.
पगार व इतर सुविधा :
13700 रु.+ इंसेन्टिव्ह मिळतील (कामाप्रमाणे )
ESIC व PF सुविधा उपलब्ध
योग्य व पात्र लोकांना बढती आणि पगारवाढ.
संपर्क : रोहन - ७९०६९२३४६७ अरुण - ९७३००३६४५६