Amravati.
Loader part time
Salary: 7000/-
Shifts:
11PM to 4AM
मुख्य जबाबदाऱ्या:
ऑर्डरनुसार उत्पादने उचलणे आणि पॅक करणे.
माल लोड करणे आणि उतरवणे.
कार्यालय स्वच्छ ठेवणे.
सुरक्षा नियमांचे पालन करणे.
प्रभारीं(INCHARGE)च्या सूचनांनुसार काम करणे.
Stock आणि इन्व्हेंटरी रेकॉर्ड अपडेट करणे.
Requirements:
इंग्रजी वाचता आणि लिहिता येणे आवश्यक आहे
शारीरिकदृष्ट्या तंदुरुस्त.
वय: १८ ते ३० वर्षे.
Share your Resume on whatsapp:
7741068898