We are looking for a Sales Person to join our team at Jagtap Horticulture Private Limited
Are you passionate about plants, flowers, and gardening? If so, we have an exciting opportunity for you to blossom and grow in the world of nursery sales!
₹13000 - ₹17000 with growth opportunities.
Responsibilities
POS (Point of Sale) सिस्टीमवर बिलिंग करणे
कॅश, कार्ड, UPI यामधून पेमेंट घेणे आणि योग्य पावत्या देणे
प्रोडक्ट स्कॅन करणे व योग्य ऑफर किंवा सूट लागू करणे
ग्राहकांना बिल, एक्सचेंज व बाकी रक्कम योग्य प्रकारे देणे
प्रोडक्ट माहिती व स्टॉकसाठी सेल्स स्टाफशी समन्वय साधणे
दररोजचा विक्री अहवाल तयार करण्यात मदत करणे
बिलिंग काउंटर neat & clean ठेवणे
दिवसाची सुरुवात व शेवटी कॅश टॅली करणे
ग्राहकांच्या शंका व प्रश्नांना नीट उत्तर देणे
Must Have
0-01 years of Experience in Retail Sales
Qualifications :- 12th Pass or Graduate - BSC (Botany)
Basic computer skills for using Point-of-Sale Systems.