🚨 कार ड्रायव्हरसाठी उत्तम संधी – छत्रपती संभाजीनगर 🚨
🚗 कार ड्रायव्हर आवश्यक (Office Duty)
📍 एरिया: चिकलठाणा, छत्रपती संभाजीनगर
⏳ ड्युटी वेळ: 12 तास
🕘 टायमिंग: सकाळी 9 ते रात्री 9
🚘 वाहन: Toyota Innova
💼 ड्युटी स्वरूप:
➡️ ऑफिस ड्युटी
⏱️ OT: 90 तास
💰 पगार: ₹23,000 + PF + ESI
📞 इच्छुक उमेदवारांनी त्वरित संपर्क साधावा