Param Corporation (सरकारी मान्यताप्राप्त थर्ड पार्टी अॅग्रीगेटर – प्लेसमेंट साठी) येथे टेलिकॉलर पदासाठी भरती सुरू आहे. कामाचे ठिकाण औरंगाबाद (Opp. Walking Plaza, Shilp Nagar, RTO – Railway Station Road) असून पगार ₹10,000 ते ₹12,000 पर्यंत आहे. उमेदवाराने विद्यार्थ्यांना कॉल करून प्लेसमेंटची माहिती द्यावी, इंटरव्ह्यू व कागदपत्र प्रक्रियेबद्दल समजावून सांगावे, Excel/Google Sheet मध्ये डेटा नोंदवावा आणि फॉलो-अप कॉल्स घ्यावेत. मराठी, हिंदी व इंग्रजी संवाद कौशल्य, MS Excel/Google Forms चे ज्ञान आणि आत्मविश्वासपूर्वक संभाषण करण्याची क्षमता आवश्यक आहे. किमान १२वी उत्तीर्ण उमेदवार अर्ज करू शकतात, फ्रेशर्सना प्राधान्य दिले जाईल. अर्ज करण्यासाठी 📧 hr1@paramgroup.in किंवा 📞 9309111414
वर संपर्क करा.